गं. रा. पटवर्धन - लेख सूची

बदलते समाज, उर्फ सोशल डायनॅमिक्स

पृथ्वीवर विखुरलेल्या मानवी समाजांचा शास्त्रीय अभ्यास शक्य आहे या विश्वासातून समाजशास्त्र निर्माण झाले. अस्तित्वात असलेल्या समाजांचे तपशीलवार निरीक्षण व असित्वात नसलेल्या समाजांचा इतिहास, असा विषय उपलब्ध होऊ शकतो. इ.स. पूर्व ३००० ते इ.स. २००० असा सुमारे ५००० वर्षांचा काळ इतिहासाचा काळ समजता येईल, कारण त्याबाबतची वस्तुनिष्ठ दृष्टीने टिपून ठेवलेली वर्णने मिळू शकतात. त्या आधीच्या काळात …

अर्थनीतीमागील वास्तवता आणि वैचारिका

१. एखाद्या वस्तूचे किंवा सेवेचे भाव काय आहेत हे दर आठवड्याला, महिन्याला, तिमाहीला, टिपून ठेवले गेले, आणि त्याचप्रमाणे त्या वस्तूची किंवा सेवेची किती विक्री (खरेदी) झाली याचे मोजमाप टिपलेले असले तर एक तालिका आपल्याला उपलब्ध होते. अशी तालिका (Time Series) सातत्याने ठेवली असली तर अभ्यासाला अत्यंत उपयुक्त ठरते. कोळसा, सोनेचांदी आणि अन्य धातु, आगगाडीची प्रवासी …